श्री साई बाबा संस्थानच्या वतीने आयोजित ‘झिरोबजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती तसेच विषमुक्त शेती’ प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्रसंगी मा. चंद्रकांत पाटील
Posted On
Thursday September 6th, 2018

झिरो बजेट नैसर्गिक व विषमुक्त शेती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले, याविषयी काम करणारे सुभाष पाळेकर यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.