कार्यावर दृष्टिक्षेप

श्री. दिलीपसिंह यादव माध्यमिक शाळा, पेठ वडगाव येथे नवीन डिजिटल क्लासच्या उद्घाटन करताना

Monday August 7th, 2017

श्री. दिलीपसिंह सिंग यादव माध्यमिक शाळा पेठ वडगाव येथे नवीन डिजिटल क्लासच्या उद्घाटन केले.

अधिक पहा

दै. सकाळच्या वर्धापन दिनाच्या संपादक श्रीराम पवार यांना शुभेच्छा देताना

Monday August 7th, 2017

दै. सकाळच्या वर्धापनदिनी संपादक श्रीराम पवार यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित निवासी संपादक मनोज साळुंखे, निखील पंडितराव यांच्यासह मान्यवर.

अधिक पहा