कर्जमाफीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बँकांच्या प्रमुख आणि सर्व जिल्हाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक झाली

Posted On Monday August 7th, 2017

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झालेल्या कर्जमाफीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बँकांच्या प्रमुख आणि सर्व कलेक्टर्स यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक झाली.