बंदरे, जल वाहतूक, लॉजिस्टिक पार्क या सारख्या अनेक मुद्द्यांवर सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक

Posted On Thursday April 26th, 2018
Meeting on Various Initiatives of Ports, Water Transport, Logistic Park in Mumbai

महाराष्ट्रातील बंदरे, जलवाहतूक, लॉजिस्टिक पार्क यासरख्या अनेक मुद्द्यांवर मा. मुख्यमंत्री, मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक पार पडली.