व्हिडिओ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशासाठी आजतागायत केलेले कार्य हे जनतेला सर्वश्रुत आहे. त्यामुळे कोणीही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संघाला मध्ये आणू नये !
अजित पवारांमध्ये ताकद असती तर ज्यावेळी ८० तासाचं सरकार आलं, त्यावेळी अजित पवारांबरोबर आलेले आमदार त्यांना टिकवता आले असते !
महाविकास आघाडी सरकारला मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, त्यांना केवळ आरक्षणाचं राजकारण करायचं आहे !
महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचे गुन्हेगारीकारण करून ठेवले आहे. हम करे सो कायदा अशी या सरकारची भूमिका आहे !
न्यायालयाने केंद्र सरकारच्या विरोधात निर्णय दिला तर न्यायालय बरोबर आहे, पण जर न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारलं तर न्यायालय वाईट हे सर्व हास्यापद आहे !
मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारच्या मानगुटीवर बसून संघर्ष करायचा असल्यास आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहू !
►
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशासाठी आजतागायत केलेले कार्य हे जनतेला सर्वश्रुत आहे. त्यामुळे कोणीही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संघाला मध्ये आणू नये!
×