छापील बातम्या
राज्यातील गुन्हेगारी वाढली असून आता कोणालाही धाक उरला नाही, त्यामुळे भाजपा राज्यभर जनजागृती करणार आहे.
शिवसेनेला पराचा कावळा करण्याची जुनी खोड आहे. अमित शाह यांनी शिवसेना संपवण्याची भाषा कधीही केली नाही.
सरकारी नोकरी आणि शिक्षणात पुन्हा आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाकडून होणाऱ्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असेल.
केंद्रीय कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ प्रदेश भाजपा आणि भाजपा किसान मोर्चाचे राज्यभर कृषी मेळावे आयोजित करण्यात आले.
गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ नका, हे चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच सांगितले होते.
शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
महाराष्ट्रातील गंभीर परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी प्रथम विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावणे गरजेचे आहे.