विधानभवन येथे अध्यक्ष संघ विरुध्द सभापती संघ असा फुटबॉलचा सामना रंगला

Posted On Friday August 18th, 2017
Maharashtra MLAs Play Football to Promote Under 17 FIFA World Cup

भारतात होणाऱ्या #FIFA अंडर-१७ विश्वचषक फुटबॉलचा प्रचाराच्या हेतूने विधानभवन येथे अध्यक्ष संघ विरुध्द सभापती संघ असा फुटबॉलचा सामना पाहताना मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील आणि सहकारी.