सह्याद्री राज्य अतिथी गृह मुंबई येथे डिजिटल सात बारा उतारा लोकार्पण सोहळा

Posted On Friday May 4th, 2018
Launched Digital 7/12 with CM Devendra Fadnavis on Maharashtra Day

डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा शेतकरी बांधवाना सहज उपलब्ध झाल्यामुळे पैसे आणि वेळ याची बचत होईल.