अभियंतेांसह अमार महाल उड्डाणपूलाच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर केलेले निरीक्षण

Posted On Friday August 18th, 2017

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अमर महल फ्लायओव्हर येथे चाललेल्या कामाची तपासणी केली. यावेळी पाटील यांच्याबरोबर नागार्जुन कंस्ट्रक्शन कंपनी (एनसीसी) आणि पब्लिक वर्क डिपार्टमेंट (पीडब्ल्यूडी)चे इंजिनीअर उपस्थित होते.