लोकनेते, संघर्षयात्री आणि भारतीय जनता पक्षाचे कुशल संघटक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..! #GopinathMunde... See MoreSee Less
आजचा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक आहे. लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक बहुमताने मंजूर झाले. याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे हार्दिक अभिनंदन. हे विधेयक मंजूर झाल्याने हजारो निर्वासितांना खर्या अर्थाने न्याय मिळाला आहे. #IndiaSupportsCAB... See MoreSee Less
चौफेर दृष्टी, संघटनकौशल्य, निरलस, अयाचित वृत्ती, कडक अनुशासनप्रियता, त्याचबरोबर मातेसारखी ममता या गुणांच्या बळावर भारताच्या राष्ट्रजीवनावर अमिट ठसा उमटवणारे रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक पूजनीय श्री. बाळासाहेब देवरस यांच्या जंयतीनिमित्त विनम्र अभिवादन..! ... See MoreSee Less
कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. कर्नाटकच्या जनतेने स्थिर आणि विकासाभिमुख सरकारच्या बाजूने कौल दिला आहे. तसेच जनादेशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेनेच उत्तर दिलं आहे. #KarnatakaByElection... See MoreSee Less
भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लोभो ही करवीर निवासिनी आई अंबाबाई चरणी प्रार्थना..! ... See MoreSee Less
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छ ते कामरूपपर्यंत देशाच्या चतु:सिमांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणार्या सैन्य दलातील जवानांना सलाम. #ArmedForcesFlagDay... See MoreSee Less
विनयशील व्यक्तिमत्व आणि समाज परिवर्तनासाठी सकारात्मक विचार करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारखी संघटना उभी करणारे कुशल संघटक स्वर्गीय यशवंतराव केळकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..! #ABVP... See MoreSee Less
महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज नागपूरमधील आरबीआय चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी महापौर संदीप जोशी, भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळेजी, आ. रामदासजी अंबटकर, पक्षाचे नेते धर्मपाल मेश्रामजी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ... See MoreSee Less