चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील
  • मुख्य पृष्ठ
  • परिचय
  • कार्यावर दृष्टिक्षेप
  • मीडिया
  • गॅलरी
  • ब्लॉग
  • डाउनलोड
  • संपर्क
  • Marathi
  • English
Twitter
Tweets by ChDadaPatil
Facebook
Chandrakant Patil
Instagram

chdadapatil

स्वतंत्र भारतातील स्वतंत्र भारतातील औद्योगिक विकासाला चालना देणारे द्रष्टे उद्योगपती भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांची आज पुण्यतिथी ! त्यांची कार्यपद्धती आणि नेतृत्व उद्योजकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. विनम्र अभिवादन !
#jrdtata
जेएनयू विद्यापीठाचे कुलगुरू संतश्री धुलीपुडी पंडित यांची आज त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट झाली. मराठी भाषेच्या संशोधनासाठी जेएनयू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे स्वतंत्र विभाग निर्माण करावा, असा आग्रह धरला. #jnu
माजी आमदार स्नेहलत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा सुपुत्र इशान व राजेंद्र देशमुख यांची कन्या चि.सौ.का.श्रद्धा यांचा आज विवाह संपन्न झाला. या मंगलमय प्रसंगी उपस्थित राहून नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. @devendra_fadnavis @girishdmahajan #wedding
माजी आमदार प्रशांत माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे सुपुत्र डॉ. प्रितीश आणि डॉ. मुग्धा करंबेळकर यांचा आज विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
@devendra_fadnavis @dr.ramdasathawale @rvikhepatil_official @harshvardhanjipatil @pparicharakspeak @ranjitsinhmohitepatil @samadhanautade123 #wedding
दैनिक पुढारीच्या प दैनिक पुढारीच्या पत्रकार भाग्यश्री जाधव या यशोधन पाटोळे यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. या मंगलमय प्रसंगी उपस्थित राहून नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. #wedding
पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात गोवर आजारापासून बचावात्मक उपाययोजना केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार करण्यात येणार आहेत. त्यानुसार ९ ते १२ व १६ ते २४ महिने वयोगटातील बालकांना अनुक्रमे गोवरचा पहिला व दुसरा डोस देण्यात यावा, यासाठी आवाहन करण्यात आले आहे. #pune @cmomaharashtra_ @mieknathshinde @devendra_fadnavis @pmc_pune
माझ्या कोथरूड मतदा माझ्या कोथरूड मतदारसंघातील एरंडवणे भागातील तेजलकुंज सोसायटीचा पुनर्विकास होत असून, या सोसायटीच्या पूनर्विकासाचे  भूमिपूजन केले. आज पुण्यातील अनेक सोसायटीचा पुनर्विकास होऊ घातला आहे. त्यामुळे ज्या सोसायटींचे पुनर्विकासाचे काम सुरू आहे, ते जलदगतीने पूर्ण होऊन नागरिकांना सर्व सुविधा युक्त घरे हस्तांतरित करण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखले यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. @murlidharkmohol #pune #kothrud
श्री. रविंद्र साठे जी यांची महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! रविंद्र जी ही नवी जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडतील, असा विश्वास आहे.

#ravindrasathe #congratulations #maharashtra 
@texminindia
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या दुग्ध उत्पादनात मोठी वृद्धी पाहायला मिळाली आहे. २०१३-१४ साली १३८ एमटी असलेले उत्पादन २०२१-२२ मध्ये तब्बल २२१ एमटी इतके झाले असून जागतिक स्तरावरही भारतीय उत्पादनाला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.

@bjp4india @narendramodi @jpnaddaofficial @amitshahofficial @blsanthoshofficial 
#bjp4india🇮🇳 #dairymilk #dairyproducts #modigovernment
सावित्रीबाई फुले प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सिनेट निवडणुकीत 'विद्यापीठ विकास मंच'ला भरघोस यश मिळाले. त्याबद्दल विद्यापीठ विकास मंचाचे समन्वयक राजेश पांडे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

@bjppune @rajesh_pande1
#savitribaiphulepuneuniversity 
#pune #puneuniversity #bjp4pune
Follow on Instagram
This error message is only visible to WordPress admins

Error: API requests are being delayed for this account. New posts will not be retrieved.

Log in as an administrator and view the Instagram Feed settings page for more details.

दादा पाटील © कॉपीराइट 2023