डिजिटल इंडिया या संकल्पने चा तीस हजार गावांना होणार फायदा

Posted On Friday May 4th, 2018
30,000 Villages will be Benefited by Digital India Concept

महाराष्ट्रातील तीस हजार गावांचा सात बारा ऑनलाईन झाला असून शेतकऱ्यांना लवकरच डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात बारा मिळण्याची सुविधा लवकरच मिळेल.