मा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार कृषी विभागाचा कार्यभार स्विकारला. यानंतर कृषी व फलोत्पादन आणि कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय कुमार आणि कृषी विभागाचे अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

Posted On Wednesday June 13th, 2018