विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना

Posted On Monday November 27th, 2017
While distributing academics material to the students

कोल्हापूरमध्ये गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, जेणे करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली.