मनोरा ते घाटकोपर येथील आमदारांच्या निवासस्थानांच्या पुनर्वसनावर PWD मान्यवरांसोबत चर्चा
Posted On
Friday August 18th, 2017

आधीपासूनच घाटकोपरमध्ये राहणारे सरकारी कर्मचारी यांच्याशी दररोजच्या सुविधांशी संबंधित समस्या जाणून घेऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी PWD मान्यवरांसोबत चर्चा केली.