सामुहिक विवाह सोहऴ्यात 62 वधु-वरांना शुभाशीर्वाद

Posted On Monday May 14th, 2018
Blessed 62 Bride-Grooms in the Group Marriage Ceremony

कोल्हापूरमध्ये सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात एकूण 62 वधू-वर विवाहबद्ध झाले. यावेळी या वधूवरांना शुभाशीर्वाद देऊन, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,