भाजप सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त
Posted On
Friday November 3rd, 2017

भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एबीपी माझा या वृत्त वाहिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डावीकडून मा. मंत्री विनोद तावडे, विरोधी पक्ष नेते मा. धनंजय मुंडे, मा. मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मा. मंत्री डॉ. दीपक सावंत