जिल्हातील प्रमुख तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आलेले विकास आराखडा
- स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापुर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) ता. शिरूर जि. पुणे विकास आराखडा - रु. 269.2434 कोटीच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीच्या दिवशी विकास आराखड्याची निविदा प्रक्रिया प्रसिध्द
- श्री क्षेत्र जेजुरी विकास आराखडा - एकूण रु. १०९.५७ कोटी विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. मुख्य मंदीराचे जतन संवर्धनाच्या कामाच्या निविदेने विकास आराखड्यास सुरुवात
- मौजे सदुंबरे ता मावळ येथील श्री संत जगनाडे महाराज विकास आराखड्यास मंजुरी देवुन शासनास मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयास सादर - रु.62.93 कोटी